Popular posts from this blog
Live
Training
प्रति, गटशिक्षणाधिकारी गट साधन केंद्र (सर्व) जिल्हा नांदेड *बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी एकाच वेळी यु ट्यूब लाईव्ह प्रशिक्षण* *दिनांक-20 ते 22 ऑक्टो. 2020 वेळ- सकाळी 11 ते 3* *उदघाटक व मार्गदर्शक*-मा.दिनकर पाटील,संचालक,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे. *राज्यातील शासन मान्यताप्राप्त इयत्ता 1 ली ते 12 वी सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक तसेच सर्व केंद्रप्रमुख व विषय साधनव्यक्ती, अध्यापक विद्यालयातील प्राचार्य व अध्यापकाचार्य* यांनी दि.20 ते 22 ऑक्टोबर 2020 या कालावधीत दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत खाली दिलेल्या यु ट्यूब लिंकवर ऑनलाईन प्रशिक्षणासाठी जॉईन होण्यासाठी आपल्या स्तरावरून आदेशीत करण्यात यावे. https://www.youtube.com/channel/UCvAkeNF0s3p-mQDHsBvZvVw/live प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यासाठी खालील लिंकवर https://covid19.scertmaha.ac.in/Training.aspx नोंद...
Site open hot nahi
ReplyDelete